¡Sorpréndeme!

आई कुठे काय करते 6th March Full Episode | Aai Kuthe Kay Karte Today Episode Full Highlights

2021-03-09 13 Dailymotion

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेकने अंकिताला त्याचं अनघावर प्रेम असल्याचं सांगितलं आहे. तर अंकिताच्या आईने अरूंधतीला फोन करून अनिरूद्धने जॉबची ऑफर स्विकारत अभिषेक-अंकिताचं लग्न लावून देण्यााचा शब्द दिल्याचं सांगते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात..पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.